1 thought on “Question No. 30
परिव्यय लेखाकर्मसाठी काय महत्वाचे आहे.
Answer
A.
B.
वाढती स्पर्धा
नवीन तंत्रज्ञान<br”
Answer:
वस्तू व सेवा यांच्या निर्मितीवर आणि वितरणावर होणाऱ्या परिव्ययाचे विश्लेषण करून निरनिराळ्याकार्यांसाठी, प्रक्रियांसाठी किंवा विभागांसाठी लागणाऱ्या परिव्ययाची निश्चिती करण्याचे तंत्र व पद्धती. परिव्यय निश्चितीचे हे तंत्र वेगवेगळ्या उद्योगधंद्यांसाठी किंवा व्यवसायांसाठी निरनिराळ्या प्रकारचे असू शकते; परंतु त्यासाठी विश्लेषणाची विशिष्ट तत्त्वे निश्चित करावी लागतात. या तत्त्वांचे विशादीकरण आणि परिस्थित्यनुरूप त्यांचा योग्य वापर याचे दिग्दर्शन व ऊहापोह करण्याची जबाबदारी परिव्यय लेखांकनाकडे येते.