L. एका आयताची लांबी (4m+3) सेमी आणि रुंदी (3m+ 1) सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी
आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
1

L. एका आयताची लांबी (4m+3) सेमी आणि रुंदी (3m+ 1) सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी
आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
1
(2) 2400 चौसेमी
(3) 150 चौसेमी (4) 200 चौसेमी.
(1) 100 चौसेमी​

About the author
Hadley

2 thoughts on “L. एका आयताची लांबी (4m+3) सेमी आणि रुंदी (3m+ 1) सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी<br />आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?<br />1”

  1. Answer:

    (3) 150 चौसेमी

    आयताचे क्षेत्रफळ 150 चौसेमी आहे. ‌

    Step-by-step explanation:

    एका आयताची लांबी (4m+3) सेमी

    रुंदी (3m+ 1) सेमी

    तर,

    परिमिती 50 सेमी

    परिमिती = 2 ( लांबी + रुंदी)

    ⇒ 50 = 2 [(4m+3) + (3m+ 1)]

    ⇒ 50 = 2 [7m + 4]

    ⇒ 25 = [7m + 4]

    ⇒ 7m = 25 – 4

    ⇒ 7m = 21

    ⇒ m = 21 ÷ 7

    m = 3

    लांबी = (4m+3) सेमी

    ⇒ 4 × 3 +3 = 15

    लांबी = 15 सेमी

    रुंदी (3m+ 1) सेमी

    ⇒ 3 × 3 + 1 = 10

    रुंदी = 10 सेमी

    आयताचे क्षेत्रफळ :

    आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

    ⇒ 15 × 10 = 150

    आयताचे क्षेत्रफळ = 150 चौसेमी

    आयताचे क्षेत्रफळ 150 चौसेमी आहे. ‌

    Reply
  2. दिले की :-

    परिमिती = 50 सें.मी.

    लांबी = 4m + 3

    रुंदी = 3m + 1

    शोधण्यासाठी :-

    क्षेत्र

    उपाय :-

    आम्हाला ते माहित आहे

    परिमिती = 2 (L + B)

    [tex]\sf 50 = 2\bigg((4m + 3) + (3m+1)\bigg)[/tex]

    [tex]\sf \dfrac{50}{2} = \bigg(4m + 3 + 3m+1\bigg)[/tex]

    [tex]\sf 25 = 7m+4[/tex]

    [tex]\sf 25-4=7m[/tex]

    [tex]\sf 21=7m[/tex]

    [tex]\sf\dfrac{21}{7}=m[/tex]

    [tex]\sf 3 = m[/tex]

    लांबी = 4(3) + 3 = 15 cm.

    रुंदी = 3(3) + 1 = 10 cm.

    क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

    [tex]\sf 15\times10[/tex]

    [tex]\sf 150 cm^2[/tex]

    Reply

Leave a Reply to Melanie Cancel reply