दोन रेल्वे दिल्ली व चंदिगढ या ठिकाणावरून एकमेकांच्या दिशेने निघाल्या त्यांचा वेग अनुक्रमे ताशी 80kmph व 90kmph असा होता,त्या रेल्व

दोन रेल्वे दिल्ली व चंदिगढ या ठिकाणावरून एकमेकांच्या दिशेने निघाल्या त्यांचा वेग अनुक्रमे ताशी 80kmph व 90kmph असा होता,त्या रेल्वे ज्या ठिकाणी भेटल्या त्या ठिकाणी असे लक्षात आले की चंदिगढ वरून येणाऱ्या रेल्वेने 40km अंतर जास्त चालले ,तर दिल्ली ते चंदिगढ या मधील अंतर किती?

About the author
Amara

1 thought on “दोन रेल्वे दिल्ली व चंदिगढ या ठिकाणावरून एकमेकांच्या दिशेने निघाल्या त्यांचा वेग अनुक्रमे ताशी 80kmph व 90kmph असा होता,त्या रेल्व”

Leave a Reply to Margaret Cancel reply