मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे . तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल ; तर मीनाचे आजचे वय किती

By Remi

मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे . तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल ; तर मीनाचे आजचे वय किती ? *

18 वर्षे
15 वर्षे
21 वर्षे
24 वर्षे​

About the author
Remi

2 thoughts on “मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे . तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल ; तर मीनाचे आजचे वय किती”

  1. Answer:

    मीनाचे आजचे वय 15 वर्षे आहे .

    Step-by-step explanation:

    मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे

    समजा,

    मानूया, मीनाचे आजचे वय = 5x

    वीणाचे आजचे वय = 7x

    तीन वर्षानंतर,

    मीनाचे वय = 5x + 3

    वीणाचे वय =7x + 3

    आणि,

    तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल

    तर,

    दिलेल्या प्रश्ना नुसार :

    ⇒ (5x + 3) + (7x + 3) = 42

    ⇒ 12x + 6 = 42

    ⇒ 12x = 42 – 6

    ⇒ 12x = 36

    ⇒ x = 36 / 12

    x = 3

    मीनाचे आजचे वय = 5x

    ⇒ 5 (3) = 15

    मीनाचे आजचे वय = 15 वर्षे

    वीणाचे आजचे वय = 7x

    ⇒7 (3) = 21

    वीणाचे आजचे वय = 21 वर्षे

    मीनाचे आजचे वय 15 वर्षे आहे .

    Reply
  2. दिले :-

    मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे . तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल

    शोधण्यासाठी :-

    तर मीनाचे आजचे वय किती

    उपाय :-

    मीना आणि व्हिनाचे वय 5 वर्ष आणि 7 वर्ष असावे

    3 वर्षांनंतर वयोगटातील असेल

    5y + 3

    7y + 3

    5y + 3 + 7y + 3 = 42

    (5y + 7y) + (3 + 3) = 42

    12y + 6 = 42

    12y = 42 – 6

    12y = 36

    y = 36/12

    y = 3

    मिनाचे वय = 5 (3) = 15 वर्षे

    वीणाचे वय = 7 (3) = 21 वर्षे

    [tex]\\[/tex][tex] \large\odot \bf Option \; B[/tex]

    Reply

Leave a Comment