१) जाहिरात लेखन-
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केल्या जाणाऱ्या
तुमच्या शाळेच्या कार्यक्रमाची जाहिरात करा.​

१) जाहिरात लेखन-
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केल्या जाणाऱ्या
तुमच्या शाळेच्या कार्यक्रमाची जाहिरात करा.​

About the author
Charlotte

1 thought on “१) जाहिरात लेखन-<br />शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केल्या जाणाऱ्या<br />तुमच्या शाळेच्या कार्यक्रमाची जाहिरात करा.​”

  1. संगमनेर – संगमनेर तालुक्यातील जि.प प्रार्थमिक शाळा घारगाव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठया मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कला गुण सादर करत प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली.

    कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. जि.प.प्राथमिक शाळा घारगाव या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन बालकांच्या विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले. क्रुषीउतपन्न बाजार समितीचे संचालक रमेश विठ्ठल पा.आहेर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी घारगाव आणि पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

    Reply

Leave a Comment