प्रश्न 4 था : अनिताने लघुद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून 8 वर्षासाठी दसादशे काही दराने
60000 रूपये रक्कम घेतली. 8 वर्षांनंतर ति

प्रश्न 4 था : अनिताने लघुद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून 8 वर्षासाठी दसादशे काही दराने
60000 रूपये रक्कम घेतली. 8 वर्षांनंतर तिने बँकेला 84000 रूपये परत करून कर्जफेड
केली. तर अनिताने बँकेकडून किती व्याजदराने रक्कम घेतली होती?​

About the author
Eliza

1 thought on “प्रश्न 4 था : अनिताने लघुद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून 8 वर्षासाठी दसादशे काही दराने<br />60000 रूपये रक्कम घेतली. 8 वर्षांनंतर ति”

  1. Answer:

    5%

    explanation : 84000-60000

    =24000(व्याज)

    24000=60000×(*)x8÷100. [(*) = व्याज दर]

    24000=480000×(*) ÷100

    24000=4800×(*)

    24000÷4800=(*)

    5 = (*)

    Reply

Leave a Comment