1 thought on “प्रश्न 2 ) उत्तरेलिहा<br /><br />1) भारतािा तरुणाईचा देश असे म्हटले जाते.<br /><br />2) भारताच्या दक्षिण भागास द्वीपकल्प असे म्हणत”
Answer:
भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हटले जाते,हे विधान बरोबर आहे. … दक्षिण भारत उलट्या त्रिकोणाच्या आकाराचा एक द्वीपकल्प आहे,ज्याच्या तीन्ही बाजूंना म्हणजेच पश्चिमेस अरबी समुद्र,पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे.

Explanation:
please mark as brainlist answer and thanked also