1 thought on “एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंमी असून, त्याच्या एका जीवेचे केंद्र पासूनचे अंतर 6सेंमी आहे, तर त्या जीवे ची लांबी किती?”
Answer:
भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस ‘वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र’ म्हणतात व ठराविक अंतरास ‘त्रिज्या’ म्हणतात.